October 2010 Recipes
कडबोळी भाजणी - Kadboli Bhajani
कडबोळी - kadaboli
पाकातल्या पुर्या - Pakatlya Purya
साबुदाणा कसा भिजवावा - How to soak Sabudana
मेथी लाडू - Fenugreek Laddu
डाळींब सफरचंद रायते - Apple Pomegranate Raita
काकडीचे थालिपीठ - Cucumber Pancake
डिंक लाडू - Dink Ladu (Edible gum laddu)
मश्रुम मटर - Mushroom Mutter curry
October 2009 Recipes
पनीर फ्रॅंकी - Paneer Frankie
रवा बेसन लाडू - Rava Besan Ladu
शेव - Shev
भाजणीचे थालिपीठ - Bhajni Thalipith
दुधी हलवा - Dudhi Halwa
October 2008 Recipes
दही वडा - Dahi wada
अनारसे - Anarse
गुलकंद बर्फी - Gulkand Burfi
कॉर्न फ्लेक्स चिवडा - Corn Flakes Chiwda
दिवाळी फराळ - Diwali Faral
October 2007 Recipes
आलू पराठा - Aloo Paratha
साबुदाणा खिचडी - Sabudana Khichdi
पेढे - Pedha
Monday, November 8, 2010
Thursday, November 4, 2010
जाड पोह्यांचा चिवडा - Thick Poha Chivda
Fried Pohe Chiwda in Marathi
वेळ: साधारण १ तास
वाढणी: १० ते १२ प्लेट
साहित्य:
३ कप जाडे पोहे
१/२ कप शेंगदाणे
१/४ कप सुक्या खोबर्याचे पातळ काप
१/४ कप काजूचे तुकडे
१/४ कप चणा डाळं
५ ते ६ सुक्या मिरच्या किंवा १ टिस्पून लाल तिखट
५ ते ६ कढीपत्ता पाने
१/२ टिस्पून हळद
३ टिस्पून पिठी साखर
१/४ टिस्पून जिरेपूड
१ ते दिड कप तेल
कृती:
१) कढईत तेल गरम करा. तेलात शेंगदाणे, काजू, सुके खोबरे, कढीपत्ता, आणि चण्याचं डाळं वेगवेगळे तळून घ्या. एका परातीत हे सर्व काढून ठेवा.
२) उरलेल्या तेलात जाडे पोहे तळून घ्या. पोहे चांगले फुलले पाहिजेत पण रंग पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे.
३) तळलेले पोहे परातीमध्ये काढावे. यामध्ये हळद, तिखट, जिरेपूड, मिठ आणि साखर घालून मिक्स करावे. तळलेले शेंगदाणे, काजू, खोबरे आणि डाळंही मिक्स करावे.
तळलेल्या पोह्याचा चिवडा तयार!
टीप्स:
१) पोहे शेवटीच तळावेत. कारण पोह्यातील बारीक कण जळून तेलाच्या तळाशी राळ बसतो.
२) पोह्यातील बारीक कण तेलात जळतात आणि तळाला बसतात. म्हणून कढईत एक लहान मेटलची चाळणी किंवा मेटलचे गाळणे घेऊन त्यात पोहे ठेवावे आणि हि चाळणी गरम तेलात बुडवून पोहे फुलेस्तोवर तळावे. पोहे फुलले कि लगेच चाळणी वर काढावी. म्हणजे पोहे तेलात सर्वत्र पसरणार नाहीत. तसेच तेलात जळलेले पोह्यातील कण तळाशीच राहतात.
३) चवीनुसार हळद, साखर, जिरेपूड, मिठ आणि लाल तिखट यांचे प्रमाण अड्जस्ट करावे. जर सुक्या लाल मिरच्या वापरणार असाल तर लाल तिखट घालू नये.
४) चण्याचं डाळं म्हणजे भाजकं डाळं जे आपण साध्या चिवड्यात वापरतो.
वेळ: साधारण १ तास
वाढणी: १० ते १२ प्लेट
साहित्य:३ कप जाडे पोहे

Labels:
Diwali,
Diwali Faral,
F - J,
Maharashtrian,
Snacks
Subscribe to:
Posts (Atom)